Maruti Grand Vitara : 26 सप्टेंबरला लॉन्च होणार ‘ही’ शक्तिशाली SUV, बुकिंगसह जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही…
Maruti Grand Vitara : जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण Maruti Suzuki Grand Vitara SUV 26 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत (Indian market) दाखल होणार आहे. हे मॉडेल अधिकृतपणे 26 तारखेलाच लाँच (Launch) केले जाईल, आम्ही तुम्हाला सांगतो की लॉन्च होण्यापूर्वीच 55,000 हून अधिक बुकिंग (booking) झाले … Read more