Privet job new rules: वर्क फ्रॉम होमबाबत आला सरकारचा नवा नियम, या कर्मचाऱ्यांना होणार फायदा….

Privet job new rules:वर्क फ्रॉम होमसाठी (work from home) सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. या अंतर्गत कर्मचारी जास्तीत जास्त एक वर्ष घरून काम करू शकतात. यासोबतच वाणिज्य मंत्रालयाच्या (Ministry of Commerce) म्हणण्यानुसार, कंपनी जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचाऱ्यांवर याची अंमलबजावणी (implementation) करू शकते. विशेष आर्थिक क्षेत्रात लागू – वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करून … Read more