बिग ब्रेकिंग : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी … Read more