Edelweiss ARC : नितीन देसाई यांच्यावर कर्जवसुलीचा दबावाचा आरोप फेटाळला
प्रख्यात बॉलीवूड कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याच्या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांनंतर एडलवाईस एआरसीने कर्ज फेडण्यासाठी देसाई यांच्यावर दबाव आणल्याचा इन्कार केला आहे. कर्जवसुलीसाठी देसाई यांच्यावर कोणताही ‘अवाजवी दबाव टाकण्यात आलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे. रायगड पोलिसांनी देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एडलवाईस ग्रुपचे अध्यक्ष रेशेश शहा … Read more