Maharashtra Schools : कोरोना वाढतोय, शाळांचं काय होणार? शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं…

Maharashtra Schools : एककीडे मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असताना शाळा सुरू होण्याचा दिवसही जवळ आला आहे. पूर्वीच्या लाटांमध्ये सर्वाधिक गोंधळ शिक्षणाचा उडाला होता. १३ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता शाळांसंबंधी काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. यासंबंधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

शिक्षकच पुरवत होता कॉफी… शिक्षण मंत्र्यांनी दिले ‘या’ शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारावीचे परीक्षा पेपर ऑफलाईन पद्धतीने होत आहे. मात्र यंदाचे हे पेपर वेगळ्याच कारणाने गाजत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात पेपर फुटी प्रकरण बाहेर आल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असताना आता औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत आणखी … Read more

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीगोंद्यातील ‘त्या’ शाळेची मान्यता काढली

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :- पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल. असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती. ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर … Read more

राज्यातील शाळा उघडण्यावर ‘या’ दिवशी निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता यावर पुन्हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या … Read more