अहिल्यानगरमध्ये या कारणांमुळे दोन वर्षात तब्बल २९ जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या बंद, भविष्यात अजून शाळा बंद होण्याच्या मार्गावर

अहिल्यानगर- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार होत असला आणि राज्यात शिक्षणाच्या नव्या पद्धतींची चर्चा असली, तरी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली घसरण आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल पालकांचा वाढता ओढा यामुळे गेल्या दोन वर्षांत तब्बल २९ जिल्हा परिषद शाळांना टाळे लागले आहे. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिल्लक न राहिल्याने शिक्षण विभागाला त्या बंद करण्याशिवाय पर्याय उरला … Read more