पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील आदेश निघेपर्यंत शाळा बंद राहणार, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय
Educational News : पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने तसेच शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पहिली ते पाचवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे आता पुढील आदेश निघेपर्यंत पहिले ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची … Read more