Egg Side Effects : सावधान! चुकूनही या ५ आजारांमध्ये खाऊ नका अंडी, अन्यथा वाढतील समस्या…

Egg Side Effects : थंडीमध्ये अंडी खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. डॉक्टरही अनेकवेळा अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. मात्र काही वेळा आजारी असताना अंडी खाणे धोकादायक ठरू शकते. अंडी खाण्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. अंड्यांमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंड्यामधून शरीराला खूप ऊर्जा मिळते. तसेच काही आजारामध्ये अंडी रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. मात्र काहीवेळा … Read more