Royal Enfield : Royal Enfield बाजारात लॉन्च करणार सर्वात शक्तीशाली इलेक्ट्रिक बाईक, फीचर्स, किंमत आली समोर; जाणून घ्या

Royal Enfield : भारतीय बाजारात रॉयल एनफिल्डने स्वतःची एक वेगळीच दहशद निर्मण केली आहे. अशा वेळी सर्वाधिक लोक Royal Enfield ची बाइक खरेदि करतात. सध्या अशीच एक बाइक Royal Enfield लॉन्च करणार आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी याला दुजोरा दिला आहे. स्टार्क फ्युचरच्या सहकार्याने कंपनी ही इलेक्ट्रिक बाइक विकसित करत आहे. ब्रँडची … Read more