Share Market Update : IPO चा चमत्कार ! वर्षभरात गुंतवणूकदार झाले कोटींचे मालक; जाणून घ्या कसे

Share Market Update : EKI Energy Services Ltd च्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेसचा IPO गेल्या वर्षी 2021 मध्ये आला होता. हा IPO २४ मार्च रोजी गुंतवणुकीसाठी (investment) उघडण्यात आला आणि त्याची सूची एप्रिल २०२१ मध्ये झाली. हे बीएसई एसएमई एक्सचेंज (BSE SME Exchange) वर सूचीबद्ध होते. या IPO … Read more