Eknath Lomte Maharaj Arrested : अखेर स्वयंघोषित महाराज लोमटेला पंढरपुरातून अटक !

Eknath Lomte Maharaj Arrested

Eknath Lomte Maharaj Arrested : मलकापूर येथील स्वयंघोषित महाराज व कथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला विनयभंग व मारहाणप्रकरणात पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. जुलै २०२२ मध्ये दाखल या गुन्ह्यात एकनाथ लोमटे महाराज पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु, पोलिसांनी अखेर पंढरपूर येथून महाराजाला अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता दि. १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात … Read more