एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ 3 प्रलंबित मागण्या पूर्ण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ST Workers News

ST Workers News : जर तुम्हीही एसटी महामंडळाचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी एस टी महामंडळात कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची … Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ ड्रीम प्रोजेक्टला लागला ब्रेक ! कारण काय ?

Satara News

Satara News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावात जल पर्यटन प्रकल्प राबवला जाणार होता. मात्र आता या जल पर्यटन प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाटक येणार, शिंदे यांच्या भूमिकेत कोण असणार ? नाटकाचं नाव काय ? पहा…

CM Eknath Shinde News

CM Eknath Shinde News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांच्या आधीच शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास मांडणार नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे दिसत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडणाऱ्या धर्मवीर आणि धर्मवीर 2 … Read more

निवडणुकीआधी शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यास उत्सुक, पत्र लिहून भेटीची वेळ मागितली, भेट घेण्याचे कारण काय ?

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून धडा घेत विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीने देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशातच … Read more