अमेरिका म्हणतेय एलनिनोमुळे भारतात पाऊस कमी पडणार ! पण एलनिनो बाबतीत भारतीय हवामान तज्ज्ञांचा मोठा दावा; दिली ‘ही’ माहिती, म्हटले की…..
EL Nino News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने भारतीय मान्सून बाबत चिंता व्यक्त केली. अमेरिकन हवामान विभागाने एक अहवाल जारी केला या अहवालात भारतात यावर्षी एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेकडून यावर्षी दुसऱ्यांदा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच भारतात यावर मोठ्या चर्चा रंगल्या … Read more