Health Tips Marathi : पुरुषांनो पाठदुखीपासून मुक्त होयचंय ना? तर करा हे घरगुती उपाय, मिळेल आराम

Health Tips Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याच्या (Health) समस्या जाणवू लागल्या आहेत. वेळीच शरीराकडे लक्ष न दिल्याने या समस्या (problem) अधिक त्रास देऊ लागतात. एक काळ असा होता पाठदुखी आणि कंबरदुखी (back pain) ही वृद्ध व्यक्तींची (elderly person) समस्या मानली जायची पण आता ती तरुणांमध्ये अधिक वाढताना दिसत आहे. संगणकासमोर तासनतास काम केल्याने … Read more