Upcoming Electric Cars : लवकरच बाजारात लॉन्च होत आहेत ह्युंदाईच्या ‘या’ 2 इलेक्ट्रिक कार; बघा काय असेल खास?
Upcoming Electric Cars : ह्युंदाई इंडियाच्या कारला भारतीय ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. गेल्या काही वर्षात भारतीय ग्राहकांमध्ये ज्या प्रकारे इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे ते लक्षात घेऊन Hyundai सुद्धा आपली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या दोन कार Hyundai Creta … Read more