Electric Cars News : होंडा आणि जनरल मोटर्स करणार स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; जाणून घ्या याविषयी सविस्तर…
Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक गाड्यांकडे (Electric Cars) वळताना दिसत आहेत. तसेच अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच इतरही कंपन्यांच्या गाड्या बाजारात लॉन्च होत आहेत. होंडा (Honda) आणि जनरल मोटर्स (General Motors) हे देखील इलेक्ट्रिक कार लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहेत. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत … Read more