Electric Hero Splendor : मस्तच! सर्वाधिक लोकप्रिय हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक रूपात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Electric Hero Splendor : ऑटो क्षेत्रातील सर्वाधिक खप असणारी आणि सर्वांची लोकप्रिय बाईक हिरो स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक नवीन बाईक इलेक्ट्रिक स्वरूपात मिळणार आहे. हिरो स्प्लेंडर बाईक आता इलेक्ट्रिक रूपात येणार असल्याने ग्राहक या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या हिरो स्प्लेंडर पेट्रोल व्हर्जनला सर्वाधिक मागणी आहे. तसेच ग्राहकांकडून … Read more