Electric Nano Car: स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण करेल का टाटा नॅनो? काय आहे यामागील सत्य बाजू? वाचा माहिती
Electric Nano Car:-सध्या इलेक्ट्रिक वाहनांची रेलचेल असून अनेक कार आणि दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा कल हा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. तसेच अनेक प्रसिद्ध कार निर्मिती कंपन्यांचा विचार केला तर त्यांनी देखील अनेक इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कार बाजारपेठेत दाखल केलेले आहेत … Read more