Electric Scooter : भन्नाट ऑफर! ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करा फक्त 17 हजारांना, सिंगल चार्जमध्ये धावेल 120 किमी…
Electric Scooter : जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. बाजारात एक जबरदस्त स्कूटर आली आहे. जी तुम्ही फक्त 17 हजार रुपयांमध्ये खरेदी करून तिचे मालक बनू शकता. इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. तसेच अनेक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहने तयार करायला जास्त प्राधान्य … Read more