राज्यातील ‘या’ महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी, या तारखेपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागणार नाही. मुंबईतील छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता हा नवा निर्णय इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. १ मे २०२५ पासून, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून, ही योजना लागू होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या भेटीमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल, पण त्याचवेळी सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा … Read more