मोठी बातमी ! आता अदानी ग्रुपची Electric vehicles मध्ये एन्ट्री…लाँन्च करू शकते ‘या’ गाड्या !
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी लवकरच इलेक्ट्रिक व्हेहिकल सेग्मेंटमध्ये प्रवेश करू शकतात. पोर्ट, एयरपोर्ट आणि पावर सेक्टर पर्यंत पसरलेला अदानी समूह आता ईव्ही क्षेत्रात उतरणार आहे. अदानी समूहाने ईव्ही क्षेत्रासाठी ‘अदानी’ या नावाने ट्रेडमार्क नोंदणी केली आहे.(Electric vehicles) अदानी समूह प्रथम व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. या … Read more