लाईट नाही तरी आता नो टेन्शन! कमी किमतीत घ्या हे एलईडी बल्ब आणि लाईट नसताना घर करा प्रकाशमान

led bulb information

बऱ्याचदा आपल्याला विजेच्या लपंडावामुळे रात्रीच्या वेळी देखील अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे अशा विज नसताना घरात लाईट रहावी याकरिता इन्वर्टरचा पर्याय निवडला जातो. परंतु इन्वर्टर हे खर्चिक असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये इन्व्हर्टर असेलच असे नाही. घरामध्ये लाईट नसली तर घर तुमचे कितीही सुंदर राहिले तरी देखील त्याला काही महत्त्व नसते. या सगळ्या समस्येवर जर तुम्हाला मात … Read more

Prepaid Smart Meter: कसे आहेत प्रीपेड स्मार्ट मीटर? कसे काम करते हे मीटर? वाचा ए टू झेड माहिती

smart prepaid meter

Prepaid Smart Meter:- महावितरण आणि ग्राहक यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही समस्या अशा आहेत की त्याचा तोटा हा विद्युत वितरण कंपनीला देखील होतो व काही समस्यांमुळे वीज ग्राहकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महावितरण च्या बाबतीत पाहिले तर विज चोरीचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात व ते ताबडतोब … Read more

टेलिफोनची वायर सरळ न राहता वेटोळे प्रकारची का असते? काय आहेत त्यामागील महत्वाची कारणे? वाचा माहिती

telephone

आपण अनेक यंत्र पाहतो त्या यंत्रांमध्ये काही रचना ही विशिष्ट प्रकारची असते व अशी विशिष्ट रचना करण्यामागे देखील बरीच कारणे असतात. कारण आपण जर कुठल्याही गोष्टीचा विचार केला तर ती कुठल्याही कारणाशिवाय घडत नाही किंवा तिची रचना किंवा निर्मिती केली जात नाही. याबद्दल उदाहरणच घेतले तर गुरुत्वाकर्षणाचा नियम जर पाहिला तर हा सफरचंद झाडावरून वरती … Read more