1 April Changes : स्मार्टफोनपासून ते सिगारेटपर्यंत 1 एप्रिलपासून काय महाग आणि काय स्वस्त; जाणून घ्या
1 April Changes : भारताचा 2023-24 चा अर्थसंकल्प गेल्या आर्थिक वर्षांमध्ये सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. आता १ एप्रिलपासून आता देशातील काही जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत तर काही स्वस्त होणार आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प भाजपच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या दृष्टीने … Read more