अहिल्यानगर मध्ये अजून किती पाऊस पडणार ? २२३ गावांना पुराचा धोका! असे आहे नियोजन…

Ahilyanagar Rain News : मे महिन्यात ज्या काळात उन्हाळ्याच्या झळा जाणवायला हव्या, त्याच काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीचे सावट निर्माण झाले आहे. वाढता पाऊस, नदी-नाल्यांना आलेला पूर आणि गावांची वाढती धोक्याची स्थिती यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जतेची तयारी केली असून, संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी … Read more

अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयातील खाटा आर्मी जवान आणि कुटुंबियांसाठी राहणार राखीव, आर्मी मेडिकलचा प्रस्ताव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात भारतीय लष्कराच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रांमुळे सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांची मोठी संख्या आहे. या सर्वांना आर्मी मेडिकल कोअरमार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्मी मेडिकल कोअरने खबरदारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडे विशेष आरोग्य सुविधांची मागणी केली आहे. यामध्ये … Read more

नाशिककरांनो, घाबरू नका! आज युद्धजन्य मॉकड्रिलची जिल्ह्यात तीन ठिकाण होणार चाचणी, सायरन वाजल्यानंतर काय कराल? जाणून घ्या सविस्तर!

Nashik News: नाशिक- पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, यासाठी नाशिकसह सिन्नर आणि मनमाड येथे आज, बुधवारी (दि. ७) दुपारी ४ वाजेनंतर मॉकड्रिल होणार आहे. रात्री ७.३० नंतर या शहरांतील काही भागांत ब्लॅकआउटही केला जाईल. या मॉकड्रिलसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश … Read more