EMotorad Cycle : स्वस्तात खरेदी करा इलेक्ट्रिक सायकल! ३ तासांत होईल पूर्ण चार्ज, किंमत 28 हजारांपेक्षाही कमी
EMotorad Cycle : तुम्हीही इंधनावरील बाईक चालवून त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक कम्पन्यानाची इलेक्ट्रिक बाईक सादर केल्या आहेत. त्या खरेदी करून तुम्ही इंधनावरील बाईकपासून मुक्ती मिळवू शकता. तसेच काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक देखील अगदी स्वस्तात मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांना आर्थिक झळ बसत आहे. हेच लक्षात घेत अनेक … Read more