EPF News : कामाची बातमी! EPF म्हणजे काय आणि कर्मचारी त्याचा कसा लाभ घेऊ शकतात? जाणून घ्या सविस्तर
EPF News : सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम EPF म्हणून कापली जाते. तसेच ही रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर व्याजासह परत केली जाते. याचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होत असतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मालकीची सामाजिक सुरक्षा संस्था, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे प्रदान केलेली … Read more