7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 18 महिन्यांच्या DA थकबाकीवरील मोठे अपडेट; जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) महत्वाची बातमी आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्त्याचे खात्यात जमा केले जाऊ शकतात. एकीकडे सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत ४ टक्के वाढ करण्याच्या आदेशाबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्याचवेळी, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांची थकबाकी देऊ शकते, अशी बातमी येत आहे. वृत्तानुसार, … Read more