Retirement Age Hike : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्तीच्या वयात होणार वाढ, VRS ही येणार घेता
Retirement Age Hike : अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याच कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांची वाढ होणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्षे केले जाणार आहे. इतकेच नाही तर आता कर्मचाऱ्यांना VRS ही घेता … Read more