अहिल्यानगरमधील तरूणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी! ६०० एकरवर भव्य औद्योगिक वसाहत उभी राहणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात उद्योग क्षेत्राला पाठबळ देणारे वातावरण निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योगविकासाच्या धोरणांचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. शिर्डी येथील औद्योगिक क्षेत्रात संरक्षण साहित्य निर्मिती कारखान्याचे काम सुरू झाले आहे, तर अहिल्यानगर येथे ६०० एकर जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल आणि … Read more

अहिल्यानगरमध्ये तब्बल ७ हजार तरूणांना मिळणार रोजगार! जिल्ह्यात अडीच हजार कोटींची गुंतवणूक, नागापूर एमआयडीसीत प्लॉटिंग सुरू

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला जात आहे! नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 मध्ये 2,512 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह 147 सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात तब्बल 7,142 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. कोपरगाव, राहता, संगमनेर, सुपा आणि नागापूर एमआयडीसीसारख्या भागांत उद्योगांचा विस्तार होत असून, विशेषतः ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्रांनी आघाडी घेतली आहे. … Read more

साताऱ्यात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीसाठी उदय सामंताचे मोठे पाऊल, तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी!

सातारा- साताऱ्याच्या उद्योगवाढीसाठी सरकारने विविध उपाययोजना राबवण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील उद्योजकांसोबत संवाद साधताना आश्वासन दिले की, साताऱ्यात ‘आयटी पार्क’ तसेच विविध उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. साताऱ्याच्या विविध संसाधनांचा विचार करता, येथील उद्योगवाढीची क्षमता मोठी आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आणि एमआयडीसी यांच्या वतीने झालेल्या संवाद मेळाव्यात सामंत यांनी … Read more