Health News : सावधान! औषधांसोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा शरीराचे होईल मोठे नुकसान

Health News : अनेकवेळा एखादी व्यक्ती औषधासोबतच (medicine) नकळत अशा काही गोष्टींचे सेवन करते, ज्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान (damage) होऊ लागते. औषधासोबत या गोष्टींचे सेवन केल्यास शरीरावर (Body) विपरीत परिणाम होऊ लागतो. कोणतेही औषध घेत असताना त्याच्याशी संबंधित काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही खाद्यपदार्थ औषधांचा प्रभाव कमी करतात. अशा वेळी आपण अशा काही … Read more