इंजीनियरिंगला ऍडमिशन हवंय ? स्वातंत्र्यापूर्वी स्थापित झालेल्या ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी
Top Engineering Colleges : बारावीनंतर इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणार आहात का ? पण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे सुचत नाहीये. मग आजची ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त असेल. कारण आज आपण देशातील अशा एका इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत जिथून तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले तर तुम्हाला google, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध होऊ शकते. खरेतर, … Read more