12 वी नंतर करा ‘हे’ अभ्यासक्रम आणि मिळवा लाखात पगार! वाचा कुठला अभ्यासक्रम केल्याने किती मिळेल पगार?
बारावी शिक्षणाच्या दृष्टीने आणि तुमच्या आयुष्याच्या एकंदरीत पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटचालीकरिता खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. कारण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कुठला अभ्यासक्रमाला जात आहात किंवा कुठला अभ्यासक्रमाची निवड करत आहात यावर तुमचे करिअरचे भवितव्य ठरलेले असते. त्यामुळे बऱ्याचदा या टर्निंग पॉईंटच्या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि पालक यांचा बराच गोंधळ उडतो. बऱ्याचदा आपल्याला उमजत नाही … Read more