बातमी कामाची ! तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये सरकारने किती व्याज जमा केले? PF ची एकूण रक्कम किती? आता इंटरनेटशिवाय पाहता येणार, पहा संपूर्ण प्रोसेस
PF Account Balance Check : देशातील कोट्यावधी कामगार आपल्या पगारातून ठराविक भाग प्रोविडेंट फंडमध्ये अर्थातच पीएफ मध्ये जमा करत असतात. हा पीएफ चा भाग कर्मचाऱ्यांचा पगारातून ऑटोमॅटिक कट केला जातो. शिवाय या प्रोविडेंट फंडमध्ये जमा झालेल्या पैशांना सरकारकडून व्याज देखील दिले जाते. अशा परिस्थितीत अनेकांना आपल्या पीएफ अकाउंटमधील रकमेवर सरकारने किती व्याज दिले आहे? पीएफ … Read more