EPF withdrawal News : ईपीएफ सदस्यांच्या मृत्यूनंतर पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सोपा मार्ग

EPF withdrawal News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF ही एक कर्मचाऱ्यांसाठी पैसे गुंतवणूक करण्याची चांगली बचत योजना आहे. या योजनेमध्ये भारतातील लाखो लोक पैसे गुंतवणूक करत असतात. यामधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के EPF मध्ये योगदान देतात. … Read more