EPF Money withdrawal Tips : कामाची बातमी! EPF मधून पैसे काढणे झाले सोपे, अशा प्रकारे सहज काढू शकता पैसे

EPF Money withdrawal Tips

EPF Money withdrawal Tips : खाजगी क्षेत्रातील अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF मध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. मात्र EPF मध्ये गुंतवणूक केलेले पैसे मिळण्यासाठी काही कालावधी ठरलेला असतो त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या योजनेमध्ये गुंतवणूक केलेले पैसे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दिले जातात. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्ती आगोदरच यातील … Read more