EPFO Balance : मस्तच! आता विना इंटरनेट तपासता येणार पीएफ शिल्लक रक्कम, जाणून घ्या ४ सोप्या पद्धती
EPFO Balance : सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांची पगारातील काही टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना निधीमध्ये कापली जाते. याचा कर्मचाऱ्यांचा निर्ववृत्तीनंतर फायदा मिळत असतो. तसेच काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम तपासायची असते. मात्र कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम कशी तपासायची हे माहिती नसते. पण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून … Read more