EPFO Customers Alert : एक चूक आणि झटक्यात गायब झाले 1.23 लाख रुपये, जर तुम्हीही करत असाल ‘ही’ चूक तर सावध व्हा
EPFO Customers Alert : अनेकजण PF शिल्लक तपासत असताना इंटरनेटवर आढळणाऱ्या फोन नंबरचा आधार घेतात. परंतु, अशाच नंबरचा आधार घेणाऱ्या एक व्यक्तीला लाखो रुपये गमवावे लागले आहेत. तुम्हाला जर PF शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही उमंग अॅप किंवा मेसेजद्वारे पीएफ शिल्लक तपासता येते. त्यामुळे शिल्लक तपासत असताना इंटरनेटवर आढळणाऱ्या फोन नंबरचा आधार घेणे टाळा. पीएफ … Read more