EPFO : ग्राहकांना लागली लॉटरी! सुरु झाली ‘ही’ नवीन सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO : जर तुम्ही EPFO ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण याच ग्राहकांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे या EPFO ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. काय आहे ही खास सुविधा जाणून घ्या. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांनी नुकतेच EPFO च्या 63 प्रादेशिक कार्यालयांमध्ये CranTouch चे उद्घाटन केले आहे. ज्या … Read more