EPFO Higher Pension : पेन्शनधारकांसाठी खुशखबर! आता मिळणार वाढीव पेन्शन, 3 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
EPFO Higher Pension : सरकारी नोकरदार असो वा खासगी नोकरदार आता सर्वांना पेन्शन मिळणे शक्य झाले आहे. जर तुमचेही EPFO मध्ये पगारातून काही रक्कम पेन्शनसाठी कापली जात असेल तर तुम्हालाही निवृत्तीनंतर दरमहा सरकारी नोकरदारांसारखी पेन्शन मिळेल. कर्मचारी भविष्य निधी संघटना या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी नोंदणी केली आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. … Read more