EPFO News : ईपीएफओ धारकांना आनंदाची बातमी ! पैसे झाले जमा ! तुमच्या खात्यात आले का ? असे करा चेक
EPFO News :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची संघटना असून कर्मचाऱ्यांचे पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी नियमनाचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून पार पाडले जाते. ईपीएफओ ही संघटना कायम सदस्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पगारामधून काही योगदान हे प्रॉव्हिडंट फंड … Read more