PF Account : कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या ..! पीएफचे पैसे खात्यात जमा होत नसेल तर ‘या’ पद्धतीने करा तक्रार ; होणार फायदा
PF Account : पगारदारांच्या पगाराचा (salary) काही भाग पीएफ (PF) म्हणून दरमहा कापला जातो. जेव्हा तुम्ही कुठेतरी नोकरी जॉईन करता तेव्हा तुमच्याकडे UAN नंबर मागितला जातो, जेणेकरून दर महिन्याला तुमच्या PF चे पैसे कापल्यानंतर तुमच्या खात्यात जमा करता येतील. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे हे प्रत्येक व्यक्तीसाठी बचत असते. ईपीएफओच्या (EPFO) नियमांनुसार, कंपनी आणि कर्मचार्यांच्या … Read more