EPFO Alert : नोकरदार वर्गासाठी EPFO चा इशारा ! दुर्लक्ष करणाऱ्या कोट्यवधी नोकरदारांना बसणार फटका
EPFO Alert : खासगी किंवा सरकारी नोकरी करत असाल आणि तुमच्याही पगारातील काही रक्कम पीएफ मध्ये कापली जात असेल तर तुमच्यासाठी ही आहे. कारण EPFO ने कोट्यवधी नोकरदारांना इशारा दिला आहे.
EPFO चे सदस्य असण्याचा अर्थ असा आहे की तुमचा PF दर…