e-Shram Card: ई-श्रम कार्डधारकांना सरकार देत आहे दोन लाख रुपयांचा ‘हा’ विशेष फायदा ; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
e-Shram Card: देशातील असंघटित क्षेत्राशी निगडित कामगार आणि मजुरांची (workers and laborers) संख्या कोटींच्या घरात आहे. या लोकांकडे उत्पन्नाचा कोणताही संघटित स्रोत नाही. अशा परिस्थितीत त्यांना जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याशिवाय हंगामी बेरोजगारी देखील असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना वेळोवेळी त्रास देते. असंघटित क्षेत्रातील लोकांची ही समस्या लक्षात घेऊन सरकार (government) ई-श्रम कार्ड … Read more