मोठी बातमी! EPFO वाढवणार शेअर बाजारातील गुंतवणूक, ईटीएफची कमाई बाजारात गुंतवण्याची तयारी, वाचा डिटेल्स
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी संघटना असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यांचे देखरेखीचे काम या संस्थेकडे आहे. नुकतीच ईपीएफओ च्या माध्यमातून पीएफ खातेदारांना मिळणाऱ्या व्याजाच्या दरात देखील वाढ करण्यात आलेली आहे व त्याचा फायदा लवकरच पीएफ खातेदारांना मिळणार असण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक्सचेंज ट्रेडर फंड … Read more