Ola EV Bike : ओला लवकरच लॉन्च करत आहे आपली इलेक्ट्रिक बाईक, असतील ही खास वैशिष्ट्ये…

Ola EV Bike

Ola EV Bike : भारतीय दुचाकी बाजारात EV वाहनांच्या विक्रीत आपले नाव अव्वल स्थानावर नोंदवणारी ओला आता लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहिती नुसार, इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये यश मिळवल्यानंतर ही कंपनी आता इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Ola ने ऑगस्ट 2023 मध्येच त्यांच्या चार इलेक्ट्रिक बाईक्सचे अनावरण केले होते. आता … Read more

Electric Cycle : एकच नंबर! भारतात लॉन्च करण्यात आली फोल्डेबल सायकल; बघा खासियत

Electric Cycle (2)

Electric Cycle : भारतात प्रीमियम सायकल बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या Svitch कंपनीने एक नवीन आणि अनोखी इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. कंपनीने Svitch LITE XE नावाने ही सायकल भारतीय बाजारपेठेत आणली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही इलेक्ट्रिक सायकल फोल्ड करण्यायोग्य आहे आणि यामध्ये वापरकर्त्यांना बाजारातील इतर इलेक्ट्रिक सायकलीपेक्षा चांगले फीचर्स मिळतात.

Svitch LITE XE Bike

Read more