Apple September 2022 : iPhone 14 सिरीजमध्ये या खास फीचर्ससह किंमतही लीक, उद्या होणार खुलासा जाणून घ्या

Apple September 2022 : दिग्गज अमेरिकन टेक कंपनी (American Tech Company) Apple या आठवड्यात 7 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांचे पुढील पिढीचे iPhones लॉन्च (launch) करण्याच्या तयारीत आहे. अॅपलच्या या इव्हेंटला ‘फार आउट’ (far out) असे नाव देण्यात आले आहे. आयफोन 14 सीरीज व्यतिरिक्त, ऍपल वॉच सीरीज 8 देखील इव्हेंटमध्ये (Event) लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. … Read more

Independence Day 2022 : देश 75 वा स्वातंत्र्यदिन की 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे? वाचा सविस्तर

Independence Day 2022 : आज आपला देश 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) साजरा केला जात असून यानिमित्त विविध उपक्रम (Event) राबविले जात आहेत. सोशल मीडियावर (Social media) काही लोक भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या तर काही जण 76व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे आज 75 वा स्वातंत्र्यदिन की … Read more

International Youth Day 2022 : ‘या’ कारणामुळे आज आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करतात, वाचा सविस्तर

International Youth Day 2022 : दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा (Celebrate) केला जातो. तरुणांची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या विषयांवर मते जाणून घेणं हा त्यामागील हेतू आहे. त्यामुळे आज जगभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे (Event) आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुणांच्या समस्या (Youth problems) जाणून घेण्यासोबतच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. आंतरराष्ट्रीय … Read more

Hair Fall : केस गळतीने त्रस्त आहात? घरच्या घरीच करा केसगळतीवर उपाय

Hair Fall : आपल्या काही वाईट सवयीनमुळे केस गळू (Hair Fall) लागतात. थोड्याफार केसांच्या गळतीकडे दुर्लक्ष करता येतं. मात्र, केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर, टक्कल (Bald) पडण्याची भीती असते. डोक्यावरचे केस कमी झाले तर, आपली आवडती हेअर स्टाईल (Hair Style) देखील करता येत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला ( event) जाताना आवडते कपडे घातल्यानंतर देखील … Read more

Ajab Gajab News : भारतात सध्या वादात सापडलेल्या लाऊडस्पीकरचा शोध कसा आणि कोणी लावला? जाणून घ्या मनोरंजक माहिती

Ajab Gajab News : आपण सहसा कार्यक्रमात (event) लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावतो, ज्यामुळे मोठ्या आवाजाने चालू कार्यक्रमाला शोभा येते, मात्र सध्या हाच लाऊडस्पीकर भारतात वादाचे कारण ठरत आहे. जाणून घ्या लाऊडस्पीकरविषयी सर्व माहिती. लाऊडस्पीकरचा शोध कधी लागला लाऊडस्पीकरचा शोध आजपासून १६१ वर्षांपूर्वी लागला. जोहान फिलिप रीस (Johann Philip Reese) नावाच्या व्यक्तीने टेलिफोनमध्ये (telephone) लाऊडस्पीकर लावला होता … Read more

अयोध्येचा दौरा ईव्हेंट नाही, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठीचा हा दौरा

मुंबई : मनसे (Mns) नेते राज ठाकरे (raj thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार असून राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या चर्चेला मनसे नेत्याने पूर्णविराम दिलेला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना अयोध्येचा दौरा हा कोणताही इव्हेंट (Event) नसून या दौऱ्यातून आम्ही रामलल्लाचं … Read more