Biggest Offer : बजाज प्लॅटिनाच्या किमतीत घेऊन या ही कार ! ऑफर समजून घ्या
Biggest Deal : मारुती सुझुकी वॅगनॉर (Maruti Suzuki WagonR) ही भारतातील बजेट विभागातील सर्वोत्तम मायलेज कार आहे. या कारमध्ये तुम्हाला अधिक बूट स्पेससह अनेक आधुनिक वैशिष्ट्ये (Features) पाहायला मिळतात. कंपनीने ही कार ₹ 5.47 लाखांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीसह (ex-showroom pricing) बाजारात उपलब्ध केली आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ₹ 7.20 लाख ठेवली … Read more