ONGC Recruitment 2023: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरिता नोकरीची सुवर्णसंधी! 2500 रिक्त जागांसाठी होत आहे भरती

ongc recruitment

ONGC Recruitment 2023:- सध्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून नोकरी मिळवण्यासाठी हा एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नुकतेच वन विभागाच्या  माध्यमातून परीक्षा पार पाडण्यात आल्या. तसेच तलाठी भरतीची परीक्षा देखील नुकतीच पार पडली. एवढेच नाही तर राज्यातील विविध जिल्हा … Read more

MPSC Recruitment: एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक होण्याची सुवर्णसंधी! वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख, रिक्त पदे इत्यादी

mpsc recruitment

MPSC Recruitment:  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या अनेक प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असून यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया तसेच एमपीएससी मार्फत देखील अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विचार केला तर या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 करिता  … Read more

घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना या मुलीने घडवली किमया! एकाच वेळी दोन शासकीय पदांवर निवड, वाचा यशाची कहाणी

deepali suryavanshi

घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि कुठल्याही गोष्टींमध्ये मिळणारे यश याचा दुरान्वये देखील काही संबंध नसतो. कारण आहे ती परिस्थितीत खिळून बसण्यापेक्षा काहीतरी मिळवण्याची जिद्द ठेवून केलेले प्रयत्न, प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर व्यक्ती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीत देखील बदल करू शकतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. परिस्थितीला धरून रडत बसण्यापेक्षा त्या … Read more

शेतकरी कन्या बनली अधिकारी! कष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यास आला कामाला, वाचा यशोगाथा

success story

काही वर्षं अगोदर साधारणपणे स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर यामध्ये असे समजले जायचे की शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. परंतु या मताला खोटं ठरवत गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी असो की यूपीएससी या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकू लागले असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील मागे टाकत उत्तुंग यश संपादन … Read more

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा पदसंख्या, वेतन

mpsc examination

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही रिक्त पदांच्या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याकरिता आता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 66 विविध प्रकारच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आज पासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली … Read more

प्रेरणादायी: शेतकरी कुटुंबातील ‘या’ छोट्याशा गावातील वैभव बनला गावातील पहिला फौजदार,वाचा यशाची कहाणी

m

एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांचा गेल्या काही वर्षाचा निकाल बघितला तर बहुतांश विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या दोन्ही परीक्षांचा विचार केला तर यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, प्रचंड प्रमाणात कष्ट, जिद्द इत्यादी गुण महत्त्वाचे असून यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता चमकू लागले आहेत.बरेच विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीत काम … Read more