Health Tips : प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे वापरलेच जाते. आजकाल अनेकजण विविध पदार्थ बनवत असतात त्यामध्ये देखील मीठाचा वापर केला जातो. पण मीठाचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे हे देखील समजले पाहिजे. जर मिठाचा अति वापर झाला तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्ही अनेकदा कोशिंबीर बनवून खात असाल. उन्हाळ्यामध्ये अनेकजण कोशिंबीर बनवतात … Read more