Rolls Royas Car: रोल्स रॉयस कार खरेदी करण्यासाठी श्रीमंत असून नाही चालत! पाळावे लागतात कंपनीचे ‘हे’ नियम! वाचा ए टू झेड माहिती
Rolls Royas Car: रोल्स रॉयस ही अशा पद्धतीची कार आहे की ही कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कोटी रुपये जरी असले तरी तुम्ही सहजतेने खरेदी करू शकत नाही. तुम्ही श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे ती कार खरेदी करण्यासाठीची क्षमता आहे तरीसुद्धा कंपनी तुम्हाला काही गोष्टींमध्ये कार खरेदी पासून दूर ठेवू शकते. कारण ही कंपनी कारच्या विक्रीपेक्षा ब्रँडच्या … Read more